हिंगोलीत पावसाची हजेरी, वसमत तालुक्यात सर्वाधिक नुकसान
एबीपी माझा वेब टीम | 05 Jun 2019 09:55 AM (IST)
1
वसमत तालुक्यात रात्री सुसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली.
2
वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठ नुकसान झालं असून काही ठिकाणी घरावरील टिन पत्रे उडून गेले आहेत.
3
हिंगोलीच्या वसमत तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे.
4
काही ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे.
5
6
वादळामुळे काही ठिकाणी विदयुत पोल पडल्यानं अनेक गावं ही अंधारात होती.
7
हिंगोली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामध्ये वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे.