डब्बू रतनानीच्या कॅलेंडरचं खास फोटोशूट
एबीपी माझा वेब टीम | 11 Jan 2017 03:16 PM (IST)
1
धोनी - द अनटोल्ड स्टोरी सिनेमात छोट्याशा भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या दिशा पटानी आता लवकरच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरमध्ये दिसून येणार आहे. कॅलेंडरसाठी अनेक सेलिब्रिटींनी खास फोटोशूट केलं आहे.
2
सोनाक्षी सिन्हा
3
श्रद्धा कपूर
4
सनी लिऑन