नऊवारी साडीत महिलांची सायकल स्वारी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2017 04:56 PM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
आपल्या व्यस्त आयुष्यात स्वतःच्या स्वास्थासाठी महिलांनी काही क्षण काढावेत हा संदेश देण्यासाठी ठाण्यात एका खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.

3
या रॅलीला प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची खास उपस्थिती होती.
4
वाढत्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योग आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढावा असे आवाहन सोमण यांनी महिलांना केले.
5
गडकरी रंगायतनपासून संपूर्ण ठाणे शहरात रॅली काढून महिलांनी आरोग्यविषयक संदेश दिला.
6
त्या १९ मार्च रोजी ठाण्यात चालण्याच्या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोमण यांनी यावेळी दिली.
7
नऊवारी साज आणि सायकलवर स्वार झालेल्या महिला सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -