मुंबईतल्या रस्त्यांवर धावणार ‘क्यूट रिक्षा’
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2019 11:20 AM (IST)
1
क्यूट रिक्षा पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी या तीनही इंधनावर चालते. सोबत लेटेस्ट टेक्नलॉजीमुळे क्यूट रिक्षाची आसन क्षमता, प्रति किमीसाठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमता ऑटोरिक्षा पेक्षा अधिक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मुंबईतल्या ऐतिहासिक काळ्या पिवळ्या टॅक्सीची जागा आता बजाजची क्यूट रिक्षा घेणाऱ आहे. कारण परिवहन विभागाने महिन्याअगोदरच या रिक्षाला मान्यता दिलीय.
3
क्यूट रिक्षा पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजी या तीनही इंधनावर चालते. सोबत लेटेस्ट टेक्नलॉजीमुळे क्यूट रिक्षाची आसन क्षमता, प्रति किमीसाठी होणारा इंधनाचा वापर, इंजिन क्षमता ऑटोरिक्षा पेक्षा अधिक आहे.
4
प्रवाशांच्या सुरक्षितेला अधिक वाव असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकार्यां्नी सांगितलंय.
5
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -