पुलवामामध्ये अतिरेकी हल्ला, 18 सीआरपीएफ जवान शहीद
या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन जात होत्या. या ताफ्यात एकूण 2500 हजार सैन्य होते. दुपारी 3: 37 वाजता हा हल्ला झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिरेक्यांनी स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला.
जैश-ए-मोहमदच्या ज्या अतिरेक्यानी हा हल्ला घडवून आणला आहे. त्याचं नाव आदिल अहमद असून त्याचा फोटोही समोर आला आहे. ज्यावर जैश-ए-मोहमद असं लिहिलेलं आहे.
जैश-ए-मोहमद या आतिरेकी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.
या भयानक स्फोटानंतर सैन्यावर अतिरेक्यांनी गोळीबारही केला
या हल्ल्यात 25 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत.
जम्मु काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर- जम्मु हायवेवरील अवंतिका भागात अतिरेकी हल्ल्यात 18 सीआरपीएफ सैनिक शहीद झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -