✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश

एबीपी माझा वेब टीम   |  22 Apr 2018 12:32 PM (IST)
1

सागर हा मूळचा बेळगाव इथला असून तो आपल्या मामाच्या गावी सध्या आला होता. मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती.

2

पलूस तालुक्याच्या ब्रह्मनाळ गावातील कृष्णा नदीच्या पात्रात शुक्रवारी (20 एप्रिल) संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेलं.

3

वन विभाग आणि बोट क्लबच्या वतीने सागर डंक या 14 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरु होता.

4

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढलेल्या मुलाचा मृतदेह तब्बल 40 तासांनी शोधण्यात यश आलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मगरीने ओढलेल्या सागरचा मृतदेह शोधण्यात अखेर यश
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.