✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कृष्णामाईच्या काठावर मगरींचा वावर

एबीपी माझा वेब टीम   |  06 Feb 2018 12:19 PM (IST)
1

सांगलीतील कृष्णा नदी पात्रात दुपारच्या सुमारास नदीकाठी वावरणाऱ्या दोन मगरी कॅमेऱ्यात कैद झाल्या.

2

दुपारच्या वेळेस नदीपात्रातून या मगरी काठावर दिसून येतात. यामुळे नदी काठावरुन ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून या मगरी पकडण्याची मागणी तेथील नागरिक करत आहेत.

3

सांगलीपासून जवळ असलेल्या हरीपूरच्या नदी पात्राच्या काठावर भल्या मोठ्या दोन मगरीचे दर्शन नागिरकांना झाले.

4

मगरीचा वावर सातत्याने वाढत असल्याने नदी काठच्या भागात भीतीचे वातावरण आहे.

5

अलीकडे सतत नदी पात्रामध्ये मगरीचे दर्शन होत आहे.

6

भर उन्हामध्ये या मगरी पाण्याच्या बाहेर येऊन विश्रांती घेताना दिसत आहेत.

7

सांगली शहराजवळील नदी पात्रात मगरीचा वावर वाढत असल्याने नदीत पोहण्यास जाणाऱ्याची संख्या देखील कमी झाली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कृष्णामाईच्या काठावर मगरींचा वावर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.