रोहित शर्माच्या लाडक्या लेकीच्या गोड हास्यावर चाहते फिदा
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2019 09:04 AM (IST)
1
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा भारतात परतला आहे.
2
रोहितची पत्नी रितीकाने मुलीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
3
मुलीच्या जन्माच्या बातमीनंतर रोहित शर्मा कसोटी मालिका सुरु असताना, भारतात परतला. पण वनडे सीरिजसाठी त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जावं लागलं होतं.
4
भारतात परत आल्यानंतर रोहित शर्मा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
5
समायराचा जन्म झाला त्यावेळी रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.
6
या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि शुभेच्छांवर वर्षाव केला आहे.
7
समायराचा जन्म नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर 2018 रोजी झाला होता.
8
घरी परतल्यानंतर रोहितने सर्वात आधी आपल्या लाडक्या लेकीची अर्थात समायराची जगाशी ओळख करु दिली.