केकेआरचा स्टार ऑलराउंडर अडकला लग्नाच्या बेडीत!
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2016 03:13 PM (IST)
1
केकेआरचा मालक शाहरुख आणि सोबत आंद्रे रसेल आणि लॉरा
2
शाहरुखसोबत लॉरा
3
रसेल आयपीएलमधील शाहरुखचा संघ केकेआरचं प्रतिनिधित्व करतो.
4
लॉरा अनेकदा रसेलसोबत दिसून आली आहे.
5
आंद्रे रसलनं गर्लफ्रेंड आणि मॉडल जेसिम लॉरासोबत लग्न केलं.
6
केकेआर आणि वेस्ट इंडिजचा स्टार ऑल-राउंडर प्रेयसीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.