अजिंक्य-राधिकाच्या घरी 'कुणी तरी येणार... येणार गं'!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2019 10:20 AM (IST)
1
यानंतर अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिकाने आपापल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अजिंक्यने आपली बालमैत्रिण राधिका धोपावकरसोबत 26 नोव्हेंबर 2014 रोजी विवाह केला. मराठमोळ्या पद्धतीने ते बोहल्यावर चढले.
3
पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला.
4
अजिंक्यने इन्स्टाग्राम अकाऊंटवर राधिकाच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करुन ही गोड बातमी सांगितली.
5
होय, अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका गर्भवती असून तो बाबा बनणार आहे.
6
भारतीय कसोटी क्रिकेटचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -