✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सायन-पनवेल हायवेवर प्रवास करणाऱ्यांचा वीकेंड ट्रॅफिकमध्ये

एबीपी माझा वेब टीम   |  07 Oct 2018 08:46 PM (IST)
1

2

3

4

वाशी खाडी पुलावर मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या.

5

क्रेन बाजूला हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले असले तरी वीकेंडसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

6

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण मुंबईच्या खूप महत्त्वाचा असलेल्या या महामार्गावर संध्याकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

7

चार वाजताच्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद करून क्रेनच्या साहाय्याने हा पादचारी पूल हटवण्यास सुरुवात झाली, तेव्हा पुलाचं वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उलटली.

8

वाशी खाडीजवळ असलेला जकात नाक्यासमोर अर्धवट अवस्थेत पडलेला पादचारी पूल हटविण्याचे काम आज सकाळपासून सुरु होतं.

9

त्यामुळे संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणारी अशा दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

10

मुंबईला वाशी आणि पुण्याशी जोडणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत असलेला पादचारी पूल हटविताना क्रेन उलटून अपघात झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • सायन-पनवेल हायवेवर प्रवास करणाऱ्यांचा वीकेंड ट्रॅफिकमध्ये
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.