समुद्रात एक तास लग्नसोहळ्याचं सेलिब्रेशन, निखिल पवार यांचा विक्रम
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 10:18 AM (IST)
1
2
निखिल पवार हे स्वतः डायव्हिंग इंस्ट्रक्टर असून अशा पद्धतीने लग्न करण्याची त्यांची ईच्छा होती.
3
बांड सफारी या आयोजक कंपनीने समुद्रात मंडप उभारला होता. त्यामध्ये रितीरिवाजानुसार भारतातील पहिला अंडर वॉटर विवाह पार पडला.
4
या लग्नाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5
भारतातील हा अशा प्रकारचा पहिलाच लग्नसोहळा आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे.
6
निखिल पवार यांनी स्लोवाकियाच्या यूनिका पोगरण हीच्याशी समुद्रात लग्न केलं. या लग्नसोहळ्यासाठी पवार यांच्या मित्रांची उपस्थिती होती.
7
केरळमध्ये काल एक अनोखा लग्नसोहळा पार पडला. समुद्रात पाण्याच्या साक्षीने महाराष्ट्राच्या निखिल पवार यांनी लगीन गाठ बांधली.