राहुल गांधी यांचं वायनाडमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन
एबीपी माझा वेब टीम | 04 Apr 2019 02:25 PM (IST)
1
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा रोड शो झाला.
2
अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत बहिण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
3
यानंतर राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून संध्याकाळी 6 वाजता नागपुरातील कस्तुरचंद मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.
4
5
या रोड शो मधून आपली ताकद दाखवून दिली.
6
राहुल गांधी यांनी शक्तिप्रदर्शन करत वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला आहे.
7
8
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत.
9
10
11
12
13
14
15
16
17