✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं राज्यभर आंदोलन

एबीपी माझा वेब टीम   |  10 Sep 2018 12:46 PM (IST)
1

शिर्डीमध्ये विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाल करण्यात आलं. लोणी गावासह राहाता तालुक्यात कडकडीत बंद ठेवत प्रांताधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलं.

2

सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरातून मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

3

4

पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, मनसे कार्यकर्त्यांनी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी फोडली

5

दादरमध्ये मनसेच्या वतीनं अच्छे दिनची प्रतिकात्मक 'प्रेतयात्रा' काढण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

6

नाशिक शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद असून पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्र्यंबकनाका परिसरातील तीनही पेट्रोल पंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत.

7

डीएन नगर मेट्रो स्थानकात काही मनसैनिकांनी मेट्रो रोखून धरली. यावेळी मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीही केली.

8

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेनेही पाठिंबा दिला आहे. मनसैनिकांनी पेट्रोलपंपावर गाढव आणून मोदी सरकारचा निषेध केला.

9

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारविरोधात काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी अंधेरी रेल्वे स्टेशनवर घोषणाबाजी केली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचं राज्यभर आंदोलन
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.