माझा कट्टा : प्रणिती शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा
पहिली निवडणूक वडिलांची पुण्याई, मात्र दुसरी निवडणूक हे स्वत:चं कष्ट : प्रणिती शिंदे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवडिलांनी कधीही हात उचलला नाही, ते कमी बोलतात, पण जे बोलतात ते अंतिम असतं : प्रणिती शिंदे
आम्हाला जसं स्वातंत्र्य मिळालं, तसं स्वातंत्र्य प्रत्येक मुलीला मिळावं : प्रणिती शिंदे
आम्ही- काँग्रेस मार्केटिंगमध्ये कमी पडलो, खोटं बोलणारे रेटून बोलून गेले : प्रणिती शिंदे
राहुल गांधींनी काँग्रेसची सूत्रे हाती घ्यावी, त्यांचं व्हिजन उत्तम : प्रणिती शिंदे
सूडाचं राजकारण करण्याची आमची संस्कृती नाही आणि संस्कारही नाहीत : प्रणिती शिंदे
मी फेसबुक वापरत नाही, पण माझा फोन 24 तास सुरु असतो, माझ्याशी सहज संपर्क होऊ शकतो: प्रणिती शिंदे
आपण जे आहोत ते लोकांमुळे, ते जेव्हा विसरू तेव्हा सर्वस्व गमावू : प्रणिती शिंदे
आम्ही कामं केल्यामुळेच सोलापूरची स्मार्ट सिटीत निवड : प्रणिती शिंदे
नेत्याची, राजकारण्याची मुलगी म्हणून लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा: प्रणिती शिंदे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -