विराटच्या सेल्फीमध्ये 'ही' एक गोष्ट कॉमन असते!
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2016 03:45 PM (IST)
1
2
3
त्याचा स्वभाव खेळकर आणि विनोदी असल्यामुळे त्याला लग्नानंतर हसतखेळत राहणं सोपं जाईल.
4
5
विराटच्या फीटनेसबद्दल सर्वांनाच माहिती आहे. विराटसारखा फीट पती मिळावा असं कुठल्याही मुलीला आवडेल.
6
7
8
9
10
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक शर्टलेस सेल्फी पोस्ट केला आहे. यात तो गुडलक किंवा थम्प्स अप करताना दिसत आहे. हा पहिला सेल्फी नाही, ज्यात विराट याच पोजमध्ये दिसत आहे. तसं पाहिलं तर त्याचे 90 टक्के सेल्फी थम्प्स अप पोजमध्येच असतात. पण पोज देताना त्याची स्टाईल मात्र थोडी बदलते.