✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कॉमेडीस्टार सुनील ग्रोवरचं दाऊदविषयी थेट पंतप्रधान मोदींना पत्र

एबीपी माझा वेब टीम   |  23 Dec 2016 07:07 PM (IST)
1

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दाऊदच्या भूमिकेविषयी खटला चालवण्याच्या प्रक्रियेला वेग द्यावा, असं सुनील ग्रोवरने पत्रात लिहिलं आहे.

2

कॉमेडीयन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पकडण्याबाबत साकडं घातलं आहे.

3

सिनेमाच्या प्रचाराच्या निमित्ताने सुनील ग्रोवरने हे पत्र लिहिलं आहे.

4

दाऊदला पकडण्यासाठी वेळ लागेल. मात्र भारतातील नागरिकांसाठी असं एक व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावं, ज्याद्वारे हजारो लोक मनातील प्रश्न विचारु शकतात, शिवाय दाऊदला आपले गुन्हे मान्य करतानाही पाहू शकतात, असं सुनील ग्रोवरने पत्रात लिहिलं आहे.

5

सुनील ग्रोवरचा आगामी सिनेमा 'कॉफी विथ डी'च्या पब्लिसिटी टीमने हे पत्र शेअर केलं आहे. एक पत्रकार दाऊदची मुलाखत घेण्यासाठी प्रयत्न करतो, अखेर तो दाऊदची मुलाखत घेण्यात यशस्वी देखील होतो, अशी कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. विशाल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कॉमेडीस्टार सुनील ग्रोवरचं दाऊदविषयी थेट पंतप्रधान मोदींना पत्र
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.