✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुन्रोचं वादळी शतक, गेल-रोहित शर्मालाही मागे सोडलं

एबीपी माझा वेब टीम   |  03 Jan 2018 06:52 PM (IST)
1

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस, ख्रिस गेल आणि रोहित शर्मा यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतकं आहेत.

2

न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

3

मन्रोशिवाय मार्टिन गप्टिलनेही 63 धावांचं योगदान दिलं.

4

मात्र तीन शतकं ठोकणारा कॉलिन मुन्रो हा पहिलाच फलंदाज बनला.

5

त्यानंतर न्यूझीलंडने विंडीजला सतराव्या षटकात नऊ बाद 124 असं रोखलं.

6

त्यामुळेच न्यूझीलंडला वीस षटकांत पाच बाद 243 धावांची मजल मारता आली.

7

त्याने अवघ्या 53 चेंडूंत 104 धावांची खेळी उभारली.

8

ट्वेंन्टी ट्वेंन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरं शतक झळकावणारा मुन्रो हा पहिला फलंदाज ठरला.

9

त्याच्या या शतकाने न्यूझीलंडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात 119 धावांनी दणदणीत विजयही मिळवून दिला.

10

कॉलिन मुन्रोने ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक झळकावून नवा इतिहास घडवला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुन्रोचं वादळी शतक, गेल-रोहित शर्मालाही मागे सोडलं
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.