महाड : तटरक्षक दलाच्या 'चेतक' हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Aug 2016 10:26 AM (IST)

1
दरम्यान बचावकार्यासाठी एअरफोर्सचंही हेलिकॉप्टरही मागवल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
महाडमध्ये बचावकार्यासाठी धावाधाव, नौदल, पुण्याहून एनडीआरएफचे जवान रवाना, हवाईदलालाही पाचारण करण्यात आलं आहे.
4
महाड पूल दुर्घटनेतील बचावकार्यात लष्कराच्या माध्यमातून शक्य तितकी मदत करु, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आश्वासन दिलं.
5
6
7
8
9
रायगडमधील सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला आहे. 2 एसटी बससह छोटी वाहनं बुडाली, तर 22 जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -