...तर राणेंची पंचाईत होईल, मुख्यमंत्र्यांचा घणाघात
कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा निकाल तातडीने कसा लावता येईल, याची चाचपणी केली: मुख्यमंत्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोपीला जात नसते, आरोपी हा आरोपी असतो: मुख्यमंत्री
कोपर्डी बलात्कार : घटनास्थळी गेलो नाही म्हणून मी असंवेदनशील नाही, पण हेतूवर शंका नको: मुख्यमंत्री
राणे म्हणाले 3 मुख्यमंत्री, पण मी एकच मुख्यमंत्री आणि मी सक्षम आहे: मुख्यमंत्री
उत्पादन खात्यातील बदल्या सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसारच: मुख्यमंत्री
विरोधी पक्षनेत्याने जबाबदारीने आरोप करायला हवे होते: मुख्यमंत्री
एखाद्या महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला असेल, तर राणेंनी तो समोर आणावा: मुख्यमंत्री
एखाद्या महिला अधिकाऱ्यावर अन्याय झाला असेल, तर राणेंनी तो समोर आणावा: मुख्यमंत्री
आमचा मंत्री एखाद्या प्रकऱणात सापडला, तर एक मिनिटही त्याला मंत्रिमंडळात ठेवणार नाही: मुख्यमंत्री
राणे रागाने बोलतात तेव्हा त्यांना गांभिर्याने घेत नाही: मुख्यमंत्री
राणेसाहेब तुम्ही विलासराव, अशोक चव्हाण, माणिकराव, पृथ्वीराज चव्हाणांबद्दल काय काय बोललात मला माहित आहे: मुख्यमंत्री
आम्ही कुणाच्या चौकशा लावल्या? राणेसाहेब तुम्ही सज्जन असाल तर का घाबरता?: मुख्यमंत्री
जो काच के घरों में रहते है, ओ दुसरों के घरोंपर पत्थर नहीं फेकते है: मुख्यमंत्री
सिंधुदुर्गात कुणावर किती गुन्हे हे सांगितलं तर राणेंची पंचाईत होईल: मुख्यमंत्री
भाजप हा गुंडांचा पक्ष आहे असा आरोप काल राणेंनी केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राणेंवरच टीकास्त्र सोडलं. 'भाजप हा गुंडांचा पक्ष हे कोण म्हणतंय', असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंवर घणाघात केला.
कोपर्डी बलात्कार प्रकरणी विधानपरिषदेत निवेदन करताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने नारायण राणेंवर हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेलक्या शब्दात राणेंवर टीकेची तोफ डागली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -