मुख्यमंत्र्यांचं पोलिसांसोबत जेवण, गप्पा आणि बरंच काही...
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 08:29 AM (IST)
1
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पोलीस कॅम्पला भेट दिली त्यावेळी त्यांनी पोलिसांसोबत जेवण केलं.
2
मुख्यमंत्र्यांनी रांगेत उभं राहून ताट हातात घेऊन स्वत: जेवण वाढून घेतलं.
3
अधिवेशन काळातील पोलिसांच्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं.
4
5
मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून पोलिसांसाठी करण्यात येत असलेल्या उपयायोजनांबद्दलही माहिती दिली.
6
पोलीस कुटुंबीयांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या असून नवीन 50 हजार घरांचं बांधकाम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
7
पावसाळी अधिवेशनासाठी 15 जिल्ह्यातले पोलीस सध्या नागपुरात आहेत.
8