मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचं आगमन
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2017 02:35 PM (IST)
1
2
3
4
5
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही बाप्पा विराजमान झाले. नेहमी राजकीय चर्चांनी घेरलेल्या ‘वर्षा’वर, बाप्पाच्या आगमनानं उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. मुख्यमंत्र्यांसह त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या कन्येनं एकत्रितपणे पूजा केली.