✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मराठा मोर्चाच्या भगव्या वादळानंतर मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

एबीपी माझा वेब टीम   |  09 Aug 2017 06:02 PM (IST)
1

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली.

2

प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसाठी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत.

3

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात, तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली.

4

605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं.

5

आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल.

6

कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर अंतिम युक्तिवाद सुरु होईल. सरकारकडून कोणताही उशीर होत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मराठा मोर्चाच्या भगव्या वादळानंतर मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.