✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

कपिलच्या शोमध्ये आमीर खान का गेला नाही?

एबीपी माझा वेब टीम   |  02 Jan 2017 01:14 PM (IST)
1

2

कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो हा नव्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी महत्त्वाचा मंच आहे. किंग खान शाहरुखपासून ते महानायक अमिताभ बच्चनपर्यंत बहुतेक सर्वांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली आहे.

3

कपिलच्या मंचावर न आलेल्या यादीत अभिनेत्री श्रीदेवीचाही समावेश आहे. मात्र 2013 पासून श्रीदेवीचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. त्यामुळे श्रीदेवीला तशी संधीच मिळालेली नाही. यंदा तिचा मॉम हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने श्रीदेव कपिलच्या मंचावर हजेरी लावते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

4

कपिलचा शो सुरु झाल्यानंतर अभिनेता संजय दत्तचे 4 सिनेमे रिलीज झाले आहेत. यामध्ये गाजलेल्या 'पीके'चा समावेश आहे. मात्र संजय दत्तही कपिलच्या मंचावर गेला नाही.

5

कपिलचा पूर्वीचा शो 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल', आणि सध्याचा 'द कपिल शर्मा शो'मध्ये सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगण, ऐश्वर्या राय, काजोल, अनुष्का शर्मा यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली.

6

आमीरशिवाय अन्य काही चेहरे आहेत, ज्यांनी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावलेली नाही. यामध्ये टॉलिवूड अभिनेता रजनीकांत यांचा समावेश आहे. रजनीकांत यांचे 2013 पासून तीन सिनेमे रिलीज झाले आहेत. यामध्ये 'कबाली' (2016), 'लिंगा' (2014) आणि 'कोचडयान' (2014) यांचा समावेश आहे.

7

प्रत्येकाने आपापले सिनेमे प्रमोट करण्याच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये सहभाग घेतला. मात्र आमीर खानने एकाही सिनेमाचं प्रमोशन कपिलच्या मंचावरुन केलं नाही.

8

मात्र एक अभिनेता या मंचावर एकदाही हजर राहिला नाही, त्याचं नाव आहे मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान.

9

कपिल शर्मा 2013 पासून कॉमेडी शो करत आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमीरचे तीन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये धूम3 (2013), पीके (2014), आणि आताचा दंगल (2016) या सिनेमांचा समावेश आहे. मात्र यापैकी एकाही सिनेमाचा प्रमोशन आमीरने कपिलच्या शोमध्ये केलं नाही.

10

2015 मध्ये नाना पाटेकरचे दोन सिनेमे रिलीज झाले. यामध्ये 'अब तक 56', आणि 'वेलकम बॅक' रिलीज झाला होता. वेलकम बॅकच्या प्रमोशनसाठी अनिल कपूर आणि जॉन अब्राहम कपिलच्या शोमध्ये आले होते, मात्र नाना पाटेकरने हजेरी लावली नव्हती.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कपिलच्या शोमध्ये आमीर खान का गेला नाही?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.