प्रजासत्ताक दिन 2018 : राजपथावर चित्ररथांतून भारतीय संस्कृतीचं अनोखं दर्शन
एबीपी माझा वेब टीम | 26 Jan 2018 12:24 PM (IST)
1
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर आज परेड पार पडली. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. छत्रपती संभाजी राजेंनी उभं राहून घोषणाही दिली.
2
उत्तराखंडने ग्रामीण पर्यटनावर चित्ररथ साकारण्यात आला होता.
3
त्रिपुरा राज्याचा चित्ररथ
4
एसियनचा चित्ररथ
5
महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता.
6
मध्य प्रदेशचा चित्ररथ
7
कर्नाटकचा चित्ररथ
8
हिमाचल प्रदेशचा चित्ररथ
9
सैन्यदलाचा चित्र
10
आकाशवाणीचा चित्ररथ