चीनमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशी होते साफसफाई!
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 12:51 PM (IST)
1
भारतातही व्हॅक्यूम क्लिनिंगचा व्यापक स्तरावर वापर होणं गरजेचं आहे.
2
चीनची राजधानी बीजिंगमध्ये बऱ्याचदा प्रदूषणाची मोठी समस्या असते. त्यामुळे तिथं अनेकदा हाय अलर्टही जारी करण्यात येतो.
3
भारताप्रमाणे चीनमध्येही प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
4
भारताप्रमाणे चीनमध्येही प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
5
चीन आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी साफसफाईसाठी अशाप्रकारच्या उपकरणांचा वापर करतं.