टाकाऊ वस्तूंपासून चिमुरड्यांनी बनवला मिसाईल्सचा देखावा
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2018 08:45 PM (IST)
1
2
स्वातंत्र्य दिनी धांगडधिंगा घालणाऱ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम या चिमुरड्यांनी केले आहे.
3
पाहा आणखी फोटो...
4
या मिसाईलच्या देखाव्यांची खासियत म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून हा तयार करण्यात आला आहे.
5
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आहे. मुंबईतील चिमुरड्यांनी टाकाऊ वस्तूंपासून मिसाईलचा देखावा तयार करुन स्वातंत्र्य दिन साजरा केला. (सर्व फोटो – वैभव परब, एबीपी माझा, मुंबई)
6
मुंबईतील लोअर परळच्या मानजी राजूजी चाळीतील चिमुरड्यांनी देशाच्या महत्त्वाच्या मिसाईलचा देखावा उभारला आहे.