✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

युवीच्या फाऊंडेशनच्या निधीसाठी फॅशन शो, दिग्गज खेळाडूंचा रॅम्पवॉक

एबीपी माझा वेब टीम   |  04 Sep 2016 07:51 AM (IST)
1

मुंबईः टीम इंडियाचा फलंदाज युवराज सिंग आणि बिग बी अमिताभ बच्चन एकत्र रॅम्प वॉक करताना दिसले.

2

3

युवराजच्या चॅरिटी फाऊंडेशनचा फॅशन शो, बॉलिवूड कलाकारांसह दिग्गज खेळाडू रॅम्पवर

4

कॅन्सर पीडितांसाठी युवराज सिंगची ही स्वयंसेवी संस्था काम करते.

5

बॉलिवूडमधून दीपिका पादुकोण, फरहान खान, फरहान अख्तर, रितेश देशमुख, कुणाल खेमू, अर्जुन रामपाल यांनीही रॅम्प वॉक केला.

6

बॉलीवूड जगतातल्या अनेक आघाडींच्या कलाकारांनी यासाठी साथ दिली.

7

रोहित शर्मा, झहीर खान, इरफान पठाण, इशांत शर्मा, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, मोहम्मद कैफ, सुशील कुमार यांनीही रॅम्पवॉक केला.

8

टीम इंडियातील आजी माजी खेळाडू तसंच परदेशी क्रिकेटरही या रॅम्प वॉकमध्ये दिसून आले.

9

युवराजने युवीकॉन फाऊंडेशनसाठी निधी जमा करण्यासाठी या फॅशन शोचं आयोजन केलं होतं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • युवीच्या फाऊंडेशनच्या निधीसाठी फॅशन शो, दिग्गज खेळाडूंचा रॅम्पवॉक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.