✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

510 किलो वजनी कढई, 3000 किलो खिचडी, विष्णू मनोहरांचा विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  14 Oct 2018 02:35 PM (IST)
1

या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी आणि खिचडीला राष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे.

2

3

कोल्हापुरातले इंजीनिअर निलेश पै यांच्या मार्गदर्शनाखाली ही खास कढई बनवण्यात आलीय. याआधीही सलग 53 तास स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे

4

तब्बल तीन हजार किलोची खिचडी शिजवण्यासाठी स्टीलची खास कढई तयार केली गेली. या कढईचं वजन तब्बल 510 किलो इतकं आहे. 10 फूट व्यास आणि तीन फूट उंचीची ही कढई आहे.

5

नागपुरात तब्बल 3000 किलो खिचडी एकाच भांड्यात शिजवण्याचा विक्रम केला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांच्याकडून हा प्रयत्न केला गेला. या आधीही विष्णु मनोहर यांनी वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केले आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 510 किलो वजनी कढई, 3000 किलो खिचडी, विष्णू मनोहरांचा विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.