विसर्जन मिरवणुकीत खासदार चंद्रकांत खैरेंनी ठेका धरला
एबीपी माझा वेब टीम | 15 Sep 2016 12:59 PM (IST)
1
बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना कार्यकर्ते झिंगाट झाले आहेत. अशावेळी राजकारण्यांनाही ताल धरण्याचा मोह आवरला नाही.
2
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेही ताल धरताना पहायला मिळाले.
3
47 वर्षापासून औरंगाबादमध्ये असलेल्या या बँड पथकांनी श्रवणीय गाणी वाजवत उपस्थितांना ठेका धरायला लावला.
4
गणेश आरतीपासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर सध्या गाजत असलेलं झिंगाट गाणंही त्यांनी वाजवलं.
5
एकीकडे प्रचंड मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या डॉल्बीला हे बँड पथक चांगले पर्याय ठरत असून औरंगाबादकरही या पथकांना पसंती देत आहेत.
6
आपल्या नेत्यानं ताल धरलेला पाहून उपस्थितांनीही ठेका धरला
7
खासदार चंद्रकांत खैरे
8
खासदार चंद्रकांत खैरे