इंग्लंडमधील रेस्टॉरंटमध्ये टीम इंडिया, विराटचा 'स्पेशल सेल्फी'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
टीम इंडियाचा दुसरा सराव सामना आज (मंगळवारी) बांगलादेशसोबत आहे. यामध्ये युवराज आणि रोहित शर्माला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भारताचा पहिला मुकाबला 4 जूनला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.
3
भारतानं पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळीही केली.
4
उमेश यादवनंही आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
5
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीनं एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यामध्ये टीममधील बरेच खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -