champions trophy 2017 : कोणत्या खेळाडूची काय भूमिका?
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2017 01:01 PM (IST)
1
2
3
4
5
6
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड जाहीर करण्यात आली आहे. भारतीय संघात युवराज सिंगचं स्थान कायम राहिलं आहे. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे.