छगन भुजबळांच्या कोणकोणत्या संपत्तीवर टाच?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2016 09:19 PM (IST)

1
सध्या छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत भुजबळ कुटुंबीयांचं नाशिक आणि मुंबईतल्या राहत्या घरावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, भाजपच खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

3
दादरमधील साईकुंड इमारत आणि नाशिकमधल्या भुजबळ वायनरीच्या संपत्तीचा समावेश असल्याचं समजतं आहे.
4
नाशिक आणि मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या भुजबळ्यांच्या संपत्तीवर ईडीनं टाच आणली आहे.
5
सध्या तुरूंगाची हवा खाणाऱ्या छगन भुजबळांवर आता नवीन संकट ओढवलं आहे. ईडीनं छगन भुजबळांच्या 22 मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -