Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लंच ब्रेकमध्ये सेन्चुरियनचं मैदान पिकनिक स्पॉट बनतं तेव्हा..
ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने एक विकेट घेतली. त्यानंतर हार्दीक पंड्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हाशिम आमलाला धावबाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या दोन्ही सत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर तिसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली.
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.
सेन्चुरियन : रवीचंद्रन अश्विनची फिरकी आणि त्याला क्षेत्ररक्षणाची मिळालेली साथ यामुळे टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पहिल्या दिवसअखेर 6 बाद 269 धावांत रोखलं.
पाहा फोटो
पाहा फोटो
सेन्चुरियन मैदानाच्या रिकाम्या जागेत प्रेक्षकांनी पिकनिक स्पॉटप्रमाणे खाण्याचा आनंद घेतला.
दक्षिण आफ्रिकेच्या या सेन्चुरियन मैदानात प्रेक्षक स्विमिंग पुलचाही आनंद घेत आहेत.
याच वेळेत दक्षिण आफ्रिकेच्या लष्कराने मॉक ड्रिलही केलं.
पहिल्या दिवसाच्या लंच ब्रेकमध्ये प्रेक्षकांनीही मैदानात येऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
या सामन्याच्या पहिल्या सत्रानंतर मैदानात असं चित्र पाहायला मिळालं, जे भारतात आतापर्यंत कधीही पाहिलं नसेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -