✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मध्य रेल्वेचा खोळंबा, संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

एबीपी माझा वेब टीम   |  12 Aug 2016 08:07 AM (IST)
1

2

3

4

पाहा आणखी फोटो

5

बदलापूर येथून येणाऱ्या प्रवाशांना सकाळी सकाळीच रेल्वेच्या त्रासाचा सामना करावा लागला.

6

प्रवाशांनी स्टेशन मास्तरच्या ऑफिसला घेराव घातला आहे.

7

उद्यापासून गाड्या वेळेवर धावतील असं लेखी पत्र प्रवासी स्टेशन मास्तरकडून लिहून मागत आहेत.

8

भिवपुरीत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं गाड्या उशीराने धावत आहेत.

9

बदलापूर स्थानकातील याप्रकारामुळे मध्य रेल्वेचा चांगलाच खोळंबा झाला आहे.

10

या प्रकारामुळे कर्जतहून येणाऱ्या लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा झाला आहे.

11

मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या 3 तासांपासून खोळंबली आहे.

12

त्यामुळे संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी लोकल मार्ग अडवला.

13

सकाळी 5 वाजून 5 मिनिटांची कर्जत लोकल बदलापूर स्थानकात उशिरा आल्यानं प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मध्य रेल्वेचा खोळंबा, संतप्त प्रवासी रेल्वे ट्रॅकवर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.