ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दहा बॉलिवूड सेलिब्रिटींची अधुरी प्रेमकहाणी

दहा बॉलिवूड सेलिब्रिटींची अधुरी प्रेमकहाणी

एबीपी माझा वेब टीम Updated at: 29 Jun 2016 11:04 AM (IST)
1

2000 मध्ये आलेल्या 'हद कर दी आपने'नंतर राणी मुखर्जी आणि गोविंदा यांच्या प्रेमाची चर्चा रंगली होती. पण लवकरच या नात्यावर पडदा टाकण्यात आला.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

ऐशवर्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बच्चन, अभिनेत्री आणि मॉडेल दीपनिता शर्माला डेट करत होता. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत दीपनिता म्हणाली होती की, अभिषेक कधीही माझ्यासाठी फक्त 'मित्र' नव्हता.

3

शाहिद कपूर आणि विद्या बालन यांची प्रेमरकहाणी एका वर्षाच्या आतच संपुष्टात आली. 2008 मध्ये आलेल्या 'किस्मत कनेशक्न'च्या सेटवर सुरु झालेली त्यांची प्रेमकहाणी लवकरच संपली. विद्याने डिज्ने इंडियाचे CEO सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केलं. तर शाहिदने मीरा राजपूतसह संसार थाटला.

4

1999 मध्ये 'स्टारडस्ट'ला दिलेल्या एका मुलाखतीत रवीना टंडन म्हणाली होती की, अक्षय कुमार आणि मी गुपचूप मंदिरात लग्न केलं आहे. पण यावर अक्षय कधीही उघडपणे बोलला नाही. ब्रेकअपनंतर अक्षयने 2001 मध्ये टि्ंवकल खन्नासोबत लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीसह लगीनगाठ बांधली.

5

90 च्या दशकातील रोमँटिक सुपरहिट सिनेमा 'दिल है कि मानता नही' नंतर आमीर खान आणि पूजा भटच्या प्रेमाच्या किस्से प्रचंड गाजले. पण लवकरच हे नातं 'लव्ह-हेट रिलेशनशिप' मध्ये बदललं.

6

बॉलिवूडमधील आणखी एक गुमनाम मोहब्बतची कहाणी सुष्मिता सेन आणि रणदीप हुडाची आहे. हे दोघे 2004 पासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यानंतर तीन वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

7

दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र 2013 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.

8

रणबीर कपूरच्या बालपणीच्या गर्लफ्रेण्डचं नाव ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. कारण 'जस्ट मोहब्बत'मध्ये काम केलेली अवंतिका मलिक हे रणबीरची गर्लफ्रेण्ड होती. रणबीर बरेचदा या मालिकेच्या सेटवर अवंतिकासोबत वेळ घालवताना दिसत असे. हीच अवंतिका आता अभिनेता इम्रान खानसोबत लग्नाच्या बेडीत अडकली असून त्यांना छोटीशी मुलगीही आहे.

9

2008 मध्ये भारताचा सिक्सर किंग युवराज सिंह आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात होतं. पण लवकरच दोघांनी आपापले मार्ग वेगळे केले.

10

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आता दीपिका पादूकोणसोबत रिलेशनशिपमध्ये असला तरी एकेकाळी तो धमेंद्र आणि हेमा मालिनी यांची लहान मुलही आहना देओलला डेट करत होता. मात्र त्यांचं नातं कधी आणि कसं संपुष्टात आलं हे कोणालाही माहित नाही. आहना देओल आता दिल्लीचे उद्योजक वैभव वोहराची पत्नी आहे. तर रणवीर दीपिकासोबत सीरिअस रिलेशनमध्ये आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.