सिद्धरामेश्वराच्या यात्रेत आकर्षक रोषणाईसह शोभेच्या दारुकामाची रंगत
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2018 01:01 PM (IST)
1
दरवर्षी होम मैदानावर हा नेत्रदीपक सोहळा होत असतो.
2
आतषबाजी आणि आकर्षक रोषणाईने सारा आसमंत व्यापून गेला होता.
3
शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या पाचव्या दिवशी शोभेच्या दारुकामाने रंगत आणली. (फोटो सौजन्य - संदीप वाडेकर, सोलापूर)
4
5
एम.ए. पटेल या व्यावसायिकाने सलग 26 व्या वेळा सोलापूर यात्रेतल्या दारुकामाचा पहिला क्रमांक पटकावला.
6
7
8
9
10
देशातल्या चालू घटनांवर विडंबन आणि जनजागृती सुद्धा या दारुकामातून केली जाते.
11
पाहा आणखी फोटो...
12
13
14
हजारो लोकांनी हा नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवला.
15
भक्ती आणि जनजागृती यांचा सुरेख संगम यातून साधला गेला.
16
जवळपास दोन तास चाललेल्या या आकर्षक दारुकामाने हजारो लोकांची मने जिंकली.