जिओच्या रिचार्जवर जबरदस्त कॅशबॅक ऑफर्स
जिओने जुलैमध्ये 399 रुपयांची धन धना धन ही रिव्हाईज ऑफर आणली आहे. याशिवाय 349 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे, ज्यामध्ये ग्राहकांना 56 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 20GB डेटा मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPhonePe ऑफर : फ्लिपकार्टच्या या ई वॉलेटचा वापर करुन रिचार्ज केल्यास जिओ ग्राहकांना 75 रुपये कॅशबॅक मिळेल. 309 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर ही ऑफर 14 ते 21 ऑगस्ट या काळात उपलब्ध असेल.
अमेझॉन पे कडूनही 99 रुपये कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे. 14 ते 19 ऑगस्टदरम्यान ही ऑफर मिळेल. ही कॅशबॅक अमेझॉन पे वॉलेटमध्ये जमा होईल. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंत 20 रुपये कॅशबॅकही मिळणार आहे.
MobiKwik वॉलेट वापरुन रिचार्ज करताना 59 रुपये कॅशबॅक मिळेल. 399 रुपयांच्या रिचार्जवरच ही ऑफर उपलब्ध आहे. JIOMBK हा प्रोमो कोड यासाठी वापरावा लागेल.
पेटीएमवर जिओ रिचार्ज करताना 76 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. ऑफर मिळवण्यासाठी PAYTMJIO हा प्रोमो कोड वापरावा लागेल.
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणल्या आहेत. जिओसाठी 300 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज केल्यास अनेक ई वॉलेट तुम्हाला कॅशबॅक ऑफर देत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -