आयफोन 8 आणि 8 प्लसवर आतापर्यंतची सर्वात मोठी कॅशबॅक
आयफोन 8 प्लसचे फीचर्स : डिस्प्ले : 5.50 इंच, रेझ्युलेशन : 1080×1920 पिक्सल, प्रोसेसर : हेक्सा-कोअर, ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11, स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी, रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल
आयफोन 8 चे फीचर्स : डिस्प्ले : 4.70 इंच, रेझ्युलेशन : 750×1334 पिक्सल, प्रोसेसर : हेक्सा-कोअर, ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11, स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी, रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल
आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसवर 9 हजार रुपये कॅशबॅक दिला जात आहे. शिवाय तुमच्याकडे येस बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर 6 हजार रुपये अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. YBSPECIAL हा प्रोमो कोड वापरल्यानंतर पुढच्या 24 तासात कॅशबॅक तुमच्या खात्यात जमा होईल.
दुसरीकडे आयफोन 8 प्लसवरही कॅशबॅक ऑफर आहे. आयफोन 8 प्लस 64 हजार रुपये आणि आयफोन 8 प्लस 256GB व्हेरिएंट 77 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. बाजारात या फोनची किंमत 73 हजार रुपये आणि 86 हजार रुपये आहे.
गेल्या महिन्यात लाँच झालेल्या आयफोन 8 चं 64GB व्हेरिएंट 46 हजार 950 रुपये, तर 256GB व्हेरिएंट 58 हजार 800 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनची बाजारातली किंमत अनुक्रमे 58 हजार आणि 71 हजार रुपये आहे.
तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर ही सुवर्णसंधी आहे. पेटीएम मॉलवर सध्या बंपर कॅशबॅक ऑफर सुरु आहे.