✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नाणार ते युतीत धुसफूस, विरोधकांची सरकारविरोधी कार्टूनबाजी

एबीपी माझा वेब टीम   |  03 Jul 2018 07:31 PM (IST)
1

2

अधिवेशनात कोण-कोणावर बरसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

3

पहिल्यांदाच नागपुरात पावसाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

4

शेतकरी कर्जमाफी, युतीमधली धुसफूस, नाणार, रोजगार अशा विविध विषयांना घेऊन विरोधकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.

5

विशेष म्हणजे शाब्दिक बाण चालवण्याऐवजी व्यंगचित्रांचा माध्यमातून सरकारवर निशाणा साधण्याचा पर्याय विरोधकांनी निवडला आहे.

6

महाराष्ट्राचे फिस्कटलेले चॅलेंज आणि महाराष्ट्राचा दुर्भाग्य योग असा विषय घेऊन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

7

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधकांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकारचे कान टोचले आहेत.

8

नागपुरात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नाणार ते युतीत धुसफूस, विरोधकांची सरकारविरोधी कार्टूनबाजी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.