नागपुरात भीषण अपघात, कारचा टायर फुटल्याने ट्रकला धडक
एबीपी माझा वेब टीम | 25 Dec 2016 07:29 PM (IST)
1
या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
2
3
4
कारचा टायर फुटल्याने कार ट्रकला धडकली.
5
नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे भीषण अपघात झाला आहे.