मुंबई-गोवा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2017 09:41 PM (IST)
1
या अपघाताने मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
2
सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
3
या गाडीतून आयरे कुटुंबीय गगनबावडा ते विरार असा प्रवास करत होते. आयरे कुटुंब विरारला जात होते. गाडीत चार लहान मुलांसह सात जण प्रवास करत होते.
4
शार्ट सर्कीट झाल्याने या कारने पेट घेतला, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
5
चिपळूणमधील कामथे घाटात ही घटना घडली.
6
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक कारने अचानक पेट घेतला.