✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • कार-जीपचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

कार-जीपचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

एबीपी माझा वेब टीम Updated at: 27 Feb 2018 10:53 AM (IST)
1

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

दरम्यान, मृतांमध्ये तीन जण कर्नाटकातील असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

3

ही धडक एवढी जोरदार होती की, ज्यात कारचा संपूर्ण चुराडा झाला. तर धडक देणारी जीपही पलटी झाली.

Continues below advertisement
4

जीप चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारलाच थेट धडक दिली.

5

ज्यामध्ये एका पोलीस शिपायासह पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

6

रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका कारला प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपनं जोरदार धडक दिली.

7

सोलापूर-तुळजापूर रोडवर हॉटेल शीतलजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.