'कॉकटेल'मधील अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा
एबीपी माझा वेब टीम | 11 Jun 2016 10:18 AM (IST)
1
यो फोटोंमध्ये डायनाने मनमोहक अदा दिल्या आहेत
2
डायना सध्या अभय देओल सोबत 'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमात काम करत आहे.
3
चांगल्या सिनेमांच्या शोधात कॉकटेलनंतर डायना बॉलिवूडपासून दूर आहे.
4
डायना पेंटीने आपल्या पहिल्याच सिनेमात दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानसोबत कोम केलं आहे.
5
कॉकटेल सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री डायना पेंटी मॉडलिंग क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरा आहे.
6
'कॉकटेल' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री डायना पेंटी एका फॅशन मासिकाच्या पेजवर झळकणार आहे. जेबाँग जूस या मासिकाच्या जून एडिशनमध्ये डायनाला जागा देण्यात आली आहे.