✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'कान्स'मध्ये हॉलिवूड अभिनेत्रींच्या बोल्डनेसचा जलवा

एबीपी माझा वेब टीम   |  14 May 2018 11:58 AM (IST)
1

हॉलिवूड अभिनेत्री टॅलिया स्टॉर्म कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॅकलेस लूकमध्ये दिसली. (फोटो : इंस्टाग्राम)

2

मॉडेल किम्बर्ले गार्नर ब्रालेस ड्रेसमुळे चर्चेत तर आलीच, मात्र तिचा बॅकलेस ड्रेसही चर्चेचा विषय बनला होता. (फोटो : इंस्टाग्राम)

3

मॉडेल किम्बर्ले गार्नर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या ब्रालेस ट्रान्सपरंट कॉपर ड्रेसमुळे चर्चेत आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो : इंस्टाग्राम)

4

इरिना श्याक कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॅकलेस बॅक आणि शोल्डर वेलवेट गाऊनमध्ये उपस्थित होती. (फोटो : इंस्टाग्राम)

5

मॉडेल जॉर्जिया मे जॅगरचाही हा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. (फोटो : इंस्टाग्राम)

6

मॉडेल आणि अभिनेत्री एल्सा होस्क देखील लेमन कलरच्या ब्रालेस ड्रेसमध्ये दिसून आली. (फोटो : इंस्टाग्राम)

7

32 वर्षीय अभिनेत्री अॅम्बर हर्ड चर्चेत आहे, कारण रेड कार्पेटवर ती ब्रालेस ड्रेसमध्ये अवतरली. (फोटो : इंस्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'कान्स'मध्ये हॉलिवूड अभिनेत्रींच्या बोल्डनेसचा जलवा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.