बसचालकाचा स्टेअरिंगवरच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 16 Aug 2016 05:17 PM (IST)
1
बसचालकाच्या अकस्मात मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
2
बस स्टॉपवरुन बस निघताच हा प्रकार घडला. प्रवाशांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
3
बसचालकाचं साँग असं नाव असून तो चीनच्या हुबेई प्रांतातील आहे.
4
बस रस्त्याच्या खाली गेल्यानंतर प्रवाशांनी मोठ्या धाडसाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांनी बस नियंत्रणात आणून वेळीच उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
5
चीनमधील फ्युजिअन प्रांतात बस प्रवाशांनी एक धक्कादायक अपघात अनुभवला. बसचालक जागीच कोसळला आणि बसने रस्ता सोडला.