तिरंग्याच्या रंगात सजली जगातली सर्वात उंच इमारत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2017 07:23 PM (IST)
1
उद्याच्या प्रजासत्ताकाच्या कार्यक्रमात अबु धाबीचे युवराज प्रिंस शेख महम्मद बिन जाएद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त दुबईमधील बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दुबईमधील 2722 फुटी बुर्ज खलिफाला तिरंग्याने सजवण्यात आलं आहे. तिरंग्याने नटलेल्या बुर्ज खलिफाला पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.
3
4
5
6
बुर्ज खलिफाचे इतरही काही फोटो
7
8
जगातील बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत बांधण्यासाठी तब्बल 6 वर्षे लागली.
9
भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -