मुंबईतील गिरगावमध्ये चार मजली इमारत कोसळली!
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2016 08:31 AM (IST)
1
2
मुंबईतील गिरगावमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे.
3
4
इमारत आधीच रिकामी असल्याने सुदैवाने दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
5
गवालिया टँक परिसरातील इमारत कोसळली.