भिवंडीत चार मजली इमारत कोसळली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2017 11:29 AM (IST)

1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2

3
4
5
अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफची दोन पथकं घटनास्थळाकडे रवाना झाली असून, एनडीआरएफच्या पथकाला लवकरात लवकर पोहोचता यावं, याासठी ग्रीन कॉरिडोअर तयार करण्यात आले आहे
6
या परिसरात गाडी जाण्यासाठीही नीट रस्ता नसल्याने बचावकार्यात या सर्व गोष्टींचा अडथळा निर्माण होत आहे.
7
या दुर्घटनेत ताहिर बिजनौरी नामक मुलीचा मृत्यू झाला आहे. 5 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे, तर ढिगाऱ्याखाली आजून 17 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
8
भिवंडीच्या नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळली आहे. 5 वर्षे जुनी इमारत असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -