बोअरमध्ये पडलेल्या चिमुरड्याला 15 तासांनी सुखरुप बाहेर काढलं, बचावकार्याचा थरार
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2019 10:49 AM (IST)
1
2
3
सुरुवातीला खोदकाम सुरळीत सुरु होतं, मात्र खडकाळ जमीन असल्याने रवीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
4
5
6
7
8
रवीला कोणतीही इजा न पोहोचवता खडक फोडत एनडीआरएफच्या टीमने सुखरुप बाहेर काढलं आहे.
9
रवी पंडित असं बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षीय चिमुरड्याचं असं आहे.
10
पुण्यातील आंबेगावमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात 15 तासांनी यश आलं आहे.
11
रवीला बाहेर काढण्यासाठी काल बुधवार रात्रीपासून एडीआरएफची टीम खोदकाम करत होती.
12
ज्या बोअरमध्ये रवी पडला आहे, ती सुमारे 200 फुटांची बोअरवेल आहे.